- News
- जिल्हा न्यूज
- दोन फुल, एक माली... ‘तूने प्यार मेरा छीना...’ तरुणीने तिला आधी त्याच्या घरात झोडपले, गल्लीत आणून बुक...
दोन फुल, एक माली... ‘तूने प्यार मेरा छीना...’ तरुणीने तिला आधी त्याच्या घरात झोडपले, गल्लीत आणून बुकलले, नंतर स्कुटी अंगावर घातली!, सिल्लोडच्या ‘लव्ह ट्रँगल’च्या ‘हॉरर’ किस्स्याने अवघ्या जिल्ह्यात उडाली खळबळ!!
सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : सिल्लोड शहरातील प्रेमाच्या त्रिकोणाचा हॉरर किस्सा सध्या जिल्हाभर गाजत आहे. पहिल्या प्रेयसीचा हात सोडून प्रियकराने दुसरीला गळाला लावले आणि पहिलीसोबत ब्रेकअप केले. पण पहिली प्रेयसी प्रेमात इतकी आकंठ बुडालेली होती, की तू मेरा नही हो सकता तो किसी और का नहीं हो सकता, असे तिने ठाणले. दुसरी प्रेयसी त्याच्या घरात बसलेली असल्याचे कळताच संताप अनावर झालेली ही पहिली प्रेयसी थेट त्याच्या घरी धडकली. त्यानंतर जे घडलं, ते धक्कादायक आहे... सविस्तर बातमीत वाचूया...
त्याचवेळी अनयाची मोठी बहीणही तिथे आली. तिनेही प्रिया व तिच्या आईला शिवीगाळ करून चापटाने मारहाण करून केस ओढले. त्याचवेळी महिला पोलीस धावून आल्या. त्यांनी अनयाला आवरले. भांडण सोडवा-सोडव केली. जमलेल्या लोकांपैकी एका महिलेने सांगितले, की अनयाच्या आईने प्रियाच्या आईच्या गळ्यातील सोन्याचा गोफ तोडून नेला आहे. महिला पोलिसांनी प्रिया व तिच्या आईला पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर प्रियाने दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी अनया, तिची आई आणि बहिणीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कायंदे करत आहेत.

