- News
- जिल्हा न्यूज
- अंगणात खेळणाऱ्या चिमुकलीचा सर्पदंशाने मृत्यू, कन्नडच्या हतनूरमध्ये हळहळ
अंगणात खेळणाऱ्या चिमुकलीचा सर्पदंशाने मृत्यू, कन्नडच्या हतनूरमध्ये हळहळ
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
कन्नड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : कन्नड तालुक्यातील हतनूर येथे अंगणात खेळत असलेल्या चिमुकलीला सर्पदंश झाला. छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात तिला नेत असताना रस्त्यातच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (२ ऑक्टोबर) सकाळी घडली. आर्या आकाश कुंठे (वय ३, रा. हतनूर, ता. कन्नड) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
झाडावरून पडून युवकाचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
By City News Desk
Latest News
18 Jan 2026 12:47:22
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार पुन्हा गोत्यात येण्याची चिन्हे आहेत. विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या शेवटच्या जाहीर...

