कागजीपुरा बसस्थानकावर आयशरच्या चाकाखाली सापडून आजीबाईंचा मृत्यू

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

खुलताबाद (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : एसटी बसची वाट पाहत स्थानकावर थांबलेल्या आजीच्या पायांवरून आयशर वाहन गेले. यात गंभीर जखमी होऊन आजीचा मृत्यू झाला. ही घटना कागजीपुरा (ता. खुलताबाद) येथे मंगळवारी (१४ जानेवारी) सकाळी ९ च्या सुमारास घडली.

शांताबाई काशीनाथ सोनवणे (वय ८५, रसूलपुरा, ता. खुलताबाद) असे मृत्यू झालेल्या वृद्धेचे नाव आहे. त्या रसूलपुरा येथे जाण्यासाठी कागजीपुरा बसस्थानकावर बसलेल्या होत्या. याच वेळी इरफान हॉटेलसमोर आयशर वाहन उभे होते. चालक वाहन सुरू करून पुढे घेत असताना अचानक चाक शांताबाई सोनवणे यांच्या दोन्ही पायांवरून गेले. गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

खुलताबादमध्ये सत्ता हातून गेल्याने आ. चव्हाणांचा तिळपापड!; भाजप-ठाकरे गटाच्या युतीवर म्हणाले, आम्ही बांगड्या घालून बसलो नाही...

Latest News

खुलताबादमध्ये सत्ता हातून गेल्याने आ. चव्हाणांचा तिळपापड!; भाजप-ठाकरे गटाच्या युतीवर म्हणाले, आम्ही बांगड्या घालून बसलो नाही... खुलताबादमध्ये सत्ता हातून गेल्याने आ. चव्हाणांचा तिळपापड!; भाजप-ठाकरे गटाच्या युतीवर म्हणाले, आम्ही बांगड्या घालून बसलो नाही...
खुलताबाद (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : खुलताबाद पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती पदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्‍या गटाने चक्‍क भाजपला साथ दिली. ही...
बायको दारू पिण्यासाठी पैसे देत नाही म्हणून नवऱ्याने घर दिले पेटवून!, सिल्लोडची घटना
पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात सहायक फौजदाराने पीडितेच्या पतीला कानशिलात वाजवल्याचा आरोप, जोरात फटका बसल्याने जमिनीवर कोसळला... व्हायरल व्हिडीओचे सत्य काय..?
मित्राच्या घरात आढळला युवकाचा संशयास्पदस्थितीत मृतदेह, बिडकीनजवळील घटनेने खळबळ
छत्रपती संभाजीनगरच्या उद्योजकांना उद्योगमंत्र्यांनी केले आश्वस्त, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे अधिकार वापरण्याची केली सूचना, उद्योजकांशी बोलताना काय म्हणाले...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software