लैंगिक अत्‍याचाराचा प्रयत्‍न होताच महिलेचा जोरदार विरोध!; तरुणाने काढला पळ...सिल्लोड तालुक्‍यातील धक्कादायक घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : घरात एकटी पाहून ३२ वर्षीय महिलेवर २५ वर्षीय तरुणाने लैंगिक अत्‍याचाराचा प्रयत्‍न केला. महिलेने जोरदार विरोध करून त्‍याला पिटाळले. हा धक्कादायक प्रकार सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात बुधवारी (१७ सप्‍टेंबर) रात्री साडेअकराच्या सुमारास घडला.

लक्ष्मण सरदारसिंग जाधव (वय २५, रा. वांजोळा) असे संशयिताचे नाव आहे. तक्रारीनुसार, महिला घरात एकटी होती, तेव्हा लक्ष्मण तिच्या घरात घुसल आणि तिच्यासोबत अश्लील कृत्‍य करू लागला. महिलेने प्रतिकार केल्याने त्याने पलायन केले. गुरुवारी (१८ सप्टेंबर) सकाळी साडेआठला महिलेने सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!

Latest News

मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम! मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहरात मंगळसूत्र चोरट्यांनी सध्या कहर केला आहे. ते रोज कुठे ना कुठे मंगळसूत्र हिसकावून...
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
छत्रपती संभाजीनगर हादरले!; सेवानिवृत्त प्राध्यापकाची गोळी झाडून हत्या, रीलस्टारसह तिघांना अटक, उसणे ५० लाख परत न करण्यासाठी घडवले हत्याकांड
बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software