- News
- जिल्हा न्यूज
- फॉलोअप स्टोरी : अंगावर दूध येत नसल्याने डॉक्टर युवतीचे टोकाचे पाऊल; पुलावरून गोदावरी नदीत बाळासह घे...
फॉलोअप स्टोरी : अंगावर दूध येत नसल्याने डॉक्टर युवतीचे टोकाचे पाऊल; पुलावरून गोदावरी नदीत बाळासह घेतली होती उडी, पैठणची घटना, दोन्ही मृतदेह सापडले
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : पैठण शहरातील डॉ. पूजा प्रभाकर व्हरकटे (वय २९) यांनी सहा महिन्यांच्या बाळासह पाटेगावच्या पुलावरून गोदावरी पात्रात उडी मारून आत्महत्या केली होती. त्यांच्या या कृत्याने शहरात खळबळ उडाली. त्यामागचे कारण आता उलगडताना दिसत असून, अंगावर दूध येत नसल्यानेच त्यांना नैराश्य आले होते. त्यातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती डॉ. पूजा यांचे नातेवाइक […]
पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : पैठण शहरातील डॉ. पूजा प्रभाकर व्हरकटे (वय २९) यांनी सहा महिन्यांच्या बाळासह पाटेगावच्या पुलावरून गोदावरी पात्रात उडी मारून आत्महत्या केली होती. त्यांच्या या कृत्याने शहरात खळबळ उडाली. त्यामागचे कारण आता उलगडताना दिसत असून, अंगावर दूध येत नसल्यानेच त्यांना नैराश्य आले होते. त्यातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती डॉ. पूजा यांचे नातेवाइक बालाजी नलभे यांनी दिल्याचे वृत्त एका प्रसिद्ध दैनिकाने आजच्या अंकात दिले आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
वाळूज एमआयडीसीतील प्रणव कोटिंग्ज कंपनीत भीषण आग
By City News Desk
Latest News
13 Mar 2026 22:35:08
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यात पुरेसा गॅस उपलब्ध आहे. सध्याच्या गैरफायदा घेण्यासाठी जिल्ह्यात कुणीही गॅसची साठेबाजी करत असेल...

