पोहण्यासाठी विहिरीत उडी घेतली; १९ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्‍यू, वैजापूरची घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : वैजापूर तालुक्यातील शिऊर परिसरातील विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या आशुतोष ज्ञानेश्वर पवार (वय १९, रा. सुदामवाडी, ता. वैजापूर) याचा मुलाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (२२ ऑगस्ट) दुपारी घडली. आशुतोष हा शिऊर परिसरातील अप्पासाहेब जाधव यांच्या शेतातील विहिरीवर पोहण्यासाठी गेला होता. त्याने विहिरीत उडी घेतली. मात्र पोहता येत नसल्याने बुडाला. घटनेची माहिती […]

वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : वैजापूर तालुक्यातील शिऊर परिसरातील विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या आशुतोष ज्ञानेश्वर पवार (वय १९, रा. सुदामवाडी, ता. वैजापूर) याचा मुलाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (२२ ऑगस्ट) दुपारी घडली.

आशुतोष हा शिऊर परिसरातील अप्पासाहेब जाधव यांच्या शेतातील विहिरीवर पोहण्यासाठी गेला होता. त्याने विहिरीत उडी घेतली. मात्र पोहता येत नसल्याने बुडाला. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक वैभव रणखांब व अंमलदार राहुल थोरात यांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह संध्याकाळी सातला बाहेर काढला. आशुतोषला वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. याबाबत शिऊर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बौद्ध समाजमंदिरावर चालवला जेसीबी!; पाडळसा उपसरपंचाचे कृत्य, गंगापूर तालुक्यातील खळबळजनक घटना

Latest News

बौद्ध समाजमंदिरावर चालवला जेसीबी!; पाडळसा उपसरपंचाचे कृत्य, गंगापूर तालुक्यातील खळबळजनक घटना बौद्ध समाजमंदिरावर चालवला जेसीबी!; पाडळसा उपसरपंचाचे कृत्य, गंगापूर तालुक्यातील खळबळजनक घटना
गंगापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाडळसा (ता. गंगापूर) येथे उपसरपंच अरुण सोनवणे याने साथीदारांसह मिळून सार्वजनिक बौद्ध समाजमंदिरावर बुलडोझर चालवले....
घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी
कन्नड, खुलताबाद तालुक्यात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना ॲड. नीलेश हेलोंढे पाटील यांची सांत्वन भेट
अजिंठा-वेरूळमध्ये चालणार कथित व्हीव्हीआयपींची दादागिरी!, पर्यटकांच्या सुरक्षेसाठीही उचलली कडक पावले!; विभागीय आयुक्तांनी बैठक घेऊन अधिकाऱ्यांना दिले आदेश
हॉटेल व्यावसायिकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करणाऱ्या ३८ वर्षीय महिलेने सिडको बसस्थानकावर केला राडा!; हॉटेल व्यावसायिकाला चाकू, काठी, लाथाबुक्क्यांनी मारत होती..., हल्ल्यासाठी पुरुष साथीदाराची घेतली मदत
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software