पाय घसरून तरुण शेतकरी पडला विहिरीत, बुडून मृत्‍यू, वैजापूरची घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : शेतात जाताना पाय घसरून कालव्यात पडल्याने प्रवीण संजय वैद्य (वय २२, रा. सवंदगाव, ता. वैजापूर) या शेतकऱ्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना वैजापूर तालुक्यातील नगिना पिंपळगाव शिवारात शुक्रवारी (१४ फेब्रुवारी) रात्री नऊला घडली. प्रवीणने शेतात कांदा पिकाची लागवड केली असून, पिकाला पाणी भरण्यासाठी तो शेतात जात होता. नांदूर मधमेश्वर कालव्यात तो […]

वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : शेतात जाताना पाय घसरून कालव्यात पडल्याने प्रवीण संजय वैद्य (वय २२, रा. सवंदगाव, ता. वैजापूर) या शेतकऱ्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना वैजापूर तालुक्यातील नगिना पिंपळगाव शिवारात शुक्रवारी (१४ फेब्रुवारी) रात्री नऊला घडली.

प्रवीणने शेतात कांदा पिकाची लागवड केली असून, पिकाला पाणी भरण्यासाठी तो शेतात जात होता. नांदूर मधमेश्वर कालव्यात तो पाय घसरून पडला. मदतीला कुणीच न आल्याने बुडाला. शनिवारी सकाळी कुटुंबीयांनी त्‍याचा शोध घेतला. कालव्यात त्‍याचा मृतदेह दिसून आला. त्‍याला वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनेची नोंद वैजापूर पोलिसांनी घेतली आहे. प्रवीणच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

प्रवासी म्हणून बसवले, दुसरीकडेच रिक्षा नेत विद्यार्थ्याला लुटले!; मुकुंदवाडीतील घटना

Latest News

प्रवासी म्हणून बसवले, दुसरीकडेच रिक्षा नेत विद्यार्थ्याला लुटले!; मुकुंदवाडीतील घटना प्रवासी म्हणून बसवले, दुसरीकडेच रिक्षा नेत विद्यार्थ्याला लुटले!; मुकुंदवाडीतील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : रिक्षाने सिडको बसस्थानकाकडे येण्यास निघालेल्या विद्यार्थ्याला रिक्षाचालक आणि त्याच्या दोन साथीदारांनी मारहाण करून लुटले....
गव्हाबरोबर गांजा वाढवला... पोलिसांचा शेतात छापा, ५ लाखांचा गांजा जप्त, शेतकऱ्याला अटक, करमाडजवळील कारवाई
वाळूज MIDC तील कमळापुरात दोन गटांत सशस्त्र हाणामारी; ४ गंभीर जखमी, वरिष्ठ पोलिसांचा फौजफाटा घटनास्‍थळी, परिस्थितीवर नियंत्रण (व्हिडीओसह)
१९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना
चिकलठाण्याच्या हिनानगरमध्ये गोदामाला भीषण आग, मंडप डेकोरेशनचे लाखो रुपयांचे साहित्य खाक, आकाशात धुराचे लोट
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software