- News
- जिल्हा न्यूज
- दारूच्या नशेत तर्रर्र शिक्षकाचा शाळेत राडा; २ विद्यार्थ्यांनाही बुकलून काढले!; गंगापूरच्या या गावाती...
दारूच्या नशेत तर्रर्र शिक्षकाचा शाळेत राडा; २ विद्यार्थ्यांनाही बुकलून काढले!; गंगापूरच्या या गावातील जि. प. शाळेतील धक्कादायक प्रकार
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
गंगापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : महमदपूर (ता. गंगापूर) येथील जिल्हा परिषद शाळेच्या एका शिक्षकाने कहरच केला. दारूच्या नशेत शाळेत धिंगाणा घातला. एवढेच नाही तर दोन विद्यार्थ्यांना मारहाणही केली. पालकांना शिक्षकाचा प्रताप कळताच त्यांनी शाळेत धाव घेऊन या शिक्षकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. शुक्रवारी (१८ ऑक्टोबर) सकाळी हा प्रकार घडला. पोलिसांनी शिक्षकाला लासूर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य […]
गंगापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : महमदपूर (ता. गंगापूर) येथील जिल्हा परिषद शाळेच्या एका शिक्षकाने कहरच केला. दारूच्या नशेत शाळेत धिंगाणा घातला. एवढेच नाही तर दोन विद्यार्थ्यांना मारहाणही केली. पालकांना शिक्षकाचा प्रताप कळताच त्यांनी शाळेत धाव घेऊन या शिक्षकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. शुक्रवारी (१८ ऑक्टोबर) सकाळी हा प्रकार घडला.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
वाळूज एमआयडीसीतील प्रणव कोटिंग्ज कंपनीत भीषण आग
By City News Desk
Latest News
13 Mar 2026 22:35:08
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यात पुरेसा गॅस उपलब्ध आहे. सध्याच्या गैरफायदा घेण्यासाठी जिल्ह्यात कुणीही गॅसची साठेबाजी करत असेल...

