शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात; जिल्हा प्रशासनाकडे जमा झाले ४ लाख ३० हजार रुपये जमा!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना विविध सामाजिक संस्थांनी मदतीचा हात देऊ केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडे मदतीचा ओघ सुरू झाला असून धनादेश प्राप्त होत आहेत.

प्रोफेशनल साऊंड अँड लाइट असोसिएशन यांच्या वतीने एक लाख एकशे अकरा रुपये, समर्थनगर महिला मंडळ यांच्या वतीने ११ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. भगवान बलराम नगरी सहकारी पतसंस्था यांच्या वतीने ७ हजार रुपये, गीताई सेवाभावी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने २१ हजार रुपये तर संस्थान एकनाथ मंदिर, संभाजी पेठ यांच्या वतीने ५१ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. आतापर्यंत एकूण चार लाख तीस हजार एकशे अकरा रुपयांची मदत जमा करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे जिल्हा समन्वयक डॉ. बालाजी गोरे यांनी सांगितले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बौद्ध समाजमंदिरावर चालवला जेसीबी!; पाडळसा उपसरपंचाचे कृत्य, गंगापूर तालुक्यातील खळबळजनक घटना

Latest News

बौद्ध समाजमंदिरावर चालवला जेसीबी!; पाडळसा उपसरपंचाचे कृत्य, गंगापूर तालुक्यातील खळबळजनक घटना बौद्ध समाजमंदिरावर चालवला जेसीबी!; पाडळसा उपसरपंचाचे कृत्य, गंगापूर तालुक्यातील खळबळजनक घटना
गंगापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाडळसा (ता. गंगापूर) येथे उपसरपंच अरुण सोनवणे याने साथीदारांसह मिळून सार्वजनिक बौद्ध समाजमंदिरावर बुलडोझर चालवले....
घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी
कन्नड, खुलताबाद तालुक्यात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना ॲड. नीलेश हेलोंढे पाटील यांची सांत्वन भेट
अजिंठा-वेरूळमध्ये चालणार कथित व्हीव्हीआयपींची दादागिरी!, पर्यटकांच्या सुरक्षेसाठीही उचलली कडक पावले!; विभागीय आयुक्तांनी बैठक घेऊन अधिकाऱ्यांना दिले आदेश
हॉटेल व्यावसायिकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करणाऱ्या ३८ वर्षीय महिलेने सिडको बसस्थानकावर केला राडा!; हॉटेल व्यावसायिकाला चाकू, काठी, लाथाबुक्क्यांनी मारत होती..., हल्ल्यासाठी पुरुष साथीदाराची घेतली मदत
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software