दिवाळीच्या आनंदाचा बेरंग... छत्रपती संभाजीगरात फटाक्यामुळे अनेक जण भाजले, घाटीत उपचार

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : शहरात दिवाळीचा आनंद ओसंडून वाहत असताना काही दुर्दैवी घटनांमुळे मात्र काहींच्या आनंदाचा बेरंग झाला. लक्ष्मीपूजनानंतर फटाके उडवताना व्यवस्थित काळजी न घेतल्याने अनेक जण भाजल्याने घाटी रुग्णालयात धाव घ्यावी लागली. वर्षातील सर्वात मोठ्या सणातही डॉक्टर आणि नर्सेस सेवेत होत्या.

चेहरा आणि हात अनारमुळे भाजला गेल्याने बंबाटनगर येथील ५३ वर्षीय व्यक्तीला घाटीच्या जळीत रुग्णांच्या वॉर्डात दाखल करण्यात आले. बीड बायपास भागातील रहिवासी ९ वर्षीय मुलगा, दौलताबाद येथील ९ वर्षीय मुलगा, मिसारवाडी येथील १३ वर्षीय मुलगा, म्हाडा कॉलनीतील ३० वर्षीय युवक फटाके उडवताना भाजले होते. त्यांच्यावरही घाटी रुग्णालयात उपचार करण्यात आले. जखमा गंभीर नसल्याने उपचार करून लगेच सुटी देण्यात आल्याचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. तपन जक्कल यांनी सांगितले.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना

Latest News

लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उधारीत लस्सी न दिल्याने ३ टवाळखोरांनी तरुणाला बेदम मारहाण केली. यात तरुण जखमी झाला....
हिंदू मुलींना फसवण्यासाठी विशिष्ट समुदायाकडून पैसे दिले जातात!; छत्रपती संभाजीनगरमध्ये जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराजांचे स्पष्ट मत 
मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरच्या प्रसिद्ध डॉक्टरकडून खंडणी स्वीकारताना तिघे अटकेत!; खऱ्या नोटांऐवजी पोलिसांनी दिल्या ‘चिल्ड्रन्स बँक’च्या नोटा... हडको एन १२ मध्ये सिटी चौक पोलिसांच्या कारवाईने खळबळ 
Jyotish : घरात गायीची मूर्ती कोणत्या दिशेने ठेवावी? अशा प्रकारे मूर्ती ठेवल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येईल...
इंडक्शन कुकर किंवा सिलिंडर मिळत नसेल, तर कमी किमतीत तुमचे जेवण शिजवण्यासाठी वापरा हे गॅझेट्स...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software