- News
- सिटी डायरी
- तरुण मुलगा वारल्याने दाम्पत्य डिप्रेशनमध्ये गेले, पुढे जे घडलं ते या बातमीत वाचा... कुणीही आश्चर्यचक...
तरुण मुलगा वारल्याने दाम्पत्य डिप्रेशनमध्ये गेले, पुढे जे घडलं ते या बातमीत वाचा... कुणीही आश्चर्यचकीत होईल...
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (वाणिज्य प्रतिनिधी ) : बजाजनगरचं जाधव दाम्पत्य... त्यांचा तरुण मुलगा ऐन पंचविशीतच दगावला... त्यामुळे हे दाम्पत्य डिप्रेशनमध्ये गेले... ते या धक्क्यातून सावरतील की नाही, अशी चिंता कुटुंबीयांना वाटू लागली... पण चमत्कार घडावा तसं घडलं, संमोहनतज्ज्ञ एस. के. नांदेडकर यांच्या कार्यशाळेत या दाम्पत्याला आणले गेले... आणि दाम्पत्य पुन्हा त्यांचे आयुष्य जगायला शिकले... सौ. जाधव यांनी अनुभव व्यक्त करताना सांगितले, की एस. के. नांदेडकर हे आमच्यासाठी देवरुपी धावून आले, अन्यथा आम्ही जगणं विसरलो होतो, ऐकताना हे आश्चर्य वाटू शकतं, पण हे खरं आहे...
कुठे होते ही कार्यशाळा...
स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन, ओव्हर थिंकींग अशा विविध समस्यांनी ग्रस्त असलेल्या लोकांना संमोहन तज्ज्ञ एस. के. नांदेडकर यांची संमोहनशास्त्र उपचार पद्धती संजीवनी ठरत आहे. आयडियल निसर्गोपचार केंद्र, आकृती आर्केड (अंडर ग्राऊंड हॉल ) महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर, वरद गणेश मंदिराशेजारी, समर्थनगर येथे ही कार्यशाळा दर शनिवार, रविवारी होते. आज, ४ व उद्या, ५ ऑक्टोबरला सायंकाळी ७ ला कार्यशाळा होणार आहे. कार्यशाळेत सहभागासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असते. त्यासाठी 8087492943 / 9850170936 या क्रमांकांवर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अनेक उपचार करूनही कुठेच बरे न झालेल्या आजारावर येथे फायदा होत आहे. जाधव दाम्पत्याचा अनुभव ऐकण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://www.youtube.com/watch?v=yivHMPX3hL0&t=100s
आणखी महत्त्वाच्या बातम्या
वाळूज एमआयडीसीतील प्रणव कोटिंग्ज कंपनीत भीषण आग
By City News Desk
Latest News
14 Mar 2026 17:16:35
हिंदू धर्मात गाय पवित्र मानली जाते. वास्तुशास्त्रानुसार, घरात गायीची मूर्ती ठेवल्याने आजूबाजूच्या वातावरणावर सकारात्मक परिणाम होतो. असे मानले जाते की...

