छत्रपती संभाजीनगरात नाल्यावर बांधलेल्या शिवसेना भवनच्या लिफ्टमध्ये अडकले दाम्‍पत्‍य!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : औरंगपुरा येथील शिवसेना भवन इमारतीत गुरुवारी (६ नोव्‍हेंबर) दुपारी लिफ्टमध्ये एक दाम्‍पत्‍य अडकले. अर लिफ्टचे दरवाजे तोडून दाम्‍पत्‍याला बाहेर काढण्यात आले. यापूर्वी तीन-चार वेळेस ही लिफ्ट बंद पडली होती.

नाल्यावर शिवसेना भवन बांधलेले आहे. नियम बाजूला ठेवून महापालिकेने या इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र दिलेले आहे. गुरुवारी दुपारी महापालिकेच्या अग्‍निशमन विभागाचे कर्मचारी वसीम पठाण हे पत्नीसह दुसऱ्या मजल्यावरील खासगी क्लासेसमध्ये विचारणा करण्यासाठी गेले होते. जाताना लिफ्टने गेले, पण परतताना लिफ्ट दुसऱ्या आणि पहिल्या मजल्यात अडकली. अर्ध्या तासाहून अधिक काळ ते अडकून पडले होते. इमारतीत एकूण ४ लिफ्ट आहेत. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

घर का भेदी... मनपा रुग्णालयाचा कंत्राटी कर्मचारीच गर्भपाताच्या रॅकेटमध्ये सक्रीय!; सिडको MIDC पोलिसांनी केली अटक, टोळीप्रमुख डॉ. सोनवणे अद्याप फरारीच

Latest News

घर का भेदी... मनपा रुग्णालयाचा कंत्राटी कर्मचारीच गर्भपाताच्या रॅकेटमध्ये सक्रीय!; सिडको MIDC पोलिसांनी केली अटक, टोळीप्रमुख डॉ. सोनवणे अद्याप फरारीच घर का भेदी... मनपा रुग्णालयाचा कंत्राटी कर्मचारीच गर्भपाताच्या रॅकेटमध्ये सक्रीय!; सिडको MIDC पोलिसांनी केली अटक, टोळीप्रमुख डॉ. सोनवणे अद्याप फरारीच
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये अवैध गर्भपात रॅकेट चालवणाऱ्या टोळीची पाळेमुळे खोदणे सध्या सिडको एमआयडीसी पोलिसांकडून सुरू...
लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना
हिंदू मुलींना फसवण्यासाठी विशिष्ट समुदायाकडून पैसे दिले जातात!; छत्रपती संभाजीनगरमध्ये जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराजांचे स्पष्ट मत 
मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरच्या प्रसिद्ध डॉक्टरकडून खंडणी स्वीकारताना तिघे अटकेत!; खऱ्या नोटांऐवजी पोलिसांनी दिल्या ‘चिल्ड्रन्स बँक’च्या नोटा... हडको एन १२ मध्ये सिटी चौक पोलिसांच्या कारवाईने खळबळ 
Jyotish : घरात गायीची मूर्ती कोणत्या दिशेने ठेवावी? अशा प्रकारे मूर्ती ठेवल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येईल...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software