- News
- सिटी डायरी
- ७० % छत्रपती संभाजीनगर शहराचा पाणीपुरवठा बंद, जलवाहिनी फुटल्याने निर्जळी, काम पूर्ण कधी होणार, अधिका...
७० % छत्रपती संभाजीनगर शहराचा पाणीपुरवठा बंद, जलवाहिनी फुटल्याने निर्जळी, काम पूर्ण कधी होणार, अधिकारी निरुत्तर…
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहराला पाणीपुरवठा करणारी १२०० मि. मी. व्यासाची जलवाहिनी फुटल्याने शहरात येणारे पाणी बंद करावे लागले. परिणामी आज, ८ ऑगस्टपासून अनिश्चित काळापर्यंत शहरातील ७० टक्के भागाचा पाणीपुरवठा ठप्प होऊन निर्जळी निर्माण आहे. या जलवाहिनीतून शहराच्या ७० टक्केभागाला पाणीपुरवठा केला जातो, असे महापालिकेचे पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता काशीनाथ फालक यांनी छत्रपती […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहराला पाणीपुरवठा करणारी १२०० मि. मी. व्यासाची जलवाहिनी फुटल्याने शहरात येणारे पाणी बंद करावे लागले. परिणामी आज, ८ ऑगस्टपासून अनिश्चित काळापर्यंत शहरातील ७० टक्के भागाचा पाणीपुरवठा ठप्प होऊन निर्जळी निर्माण आहे. या जलवाहिनीतून शहराच्या ७० टक्केभागाला पाणीपुरवठा केला जातो, असे महापालिकेचे पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता काशीनाथ फालक यांनी छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूजला सांगितले.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
वाळूज एमआयडीसीतील प्रणव कोटिंग्ज कंपनीत भीषण आग
By City News Desk
Latest News
13 Mar 2026 22:35:08
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यात पुरेसा गॅस उपलब्ध आहे. सध्याच्या गैरफायदा घेण्यासाठी जिल्ह्यात कुणीही गॅसची साठेबाजी करत असेल...

