- News
- सिटी डायरी
- हिमरु शाल निर्मितीच्या उद्योगाला गतवैभव, प्राप्त करुन देणार – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
हिमरु शाल निर्मितीच्या उद्योगाला गतवैभव, प्राप्त करुन देणार – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
प्रशिक्षण घेतलेल्या १८० पैकी ३६ महिलांचे उद्योग उभारणीसाठी पहिले पाऊल छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा ) : हिमरु शाल निर्मिती हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे वैशिष्ट आहे. हिमरु शाल आजही पसंत केली जाते. त्यामुळे हिमरु शाल निर्मितीला खूप वाव आहे.नुकतेच हिमरु शाल निर्मितीचे प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना प्रोत्साहन, अर्थसहाय्यासाठी मदत व मार्गदर्शन देऊन या उद्योगाला गत वैभव प्राप्त […]
प्रशिक्षण घेतलेल्या १८० पैकी ३६ महिलांचे उद्योग उभारणीसाठी पहिले पाऊल
माहिती देण्यात आली की, हिमरु शाल निर्मितीचे (हातमागावर) प्रशिक्षण १८० महिलांना देण्यात आले आहे. यापैकी ३६ महिलांनी हिमरु शाल निर्मिती उद्योग टाकण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत प्रस्ताव सादर केला आहे. हे सर्व प्रस्ताव बॅंकांकडे अग्रेषित करण्यात आले आहेत. ७ महिलांचे उद्योग सुरु झाले आहेत. बॅंकांमधून ही प्रकरणे मार्गी लागण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक पार पडली. जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक केदार यांनी प्रत्येक प्रकरण निहाय आढावा घेतला.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
विहिरीत पडून १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू, पिशोर येथील दुर्दैवी घटना
By City News Desk
महापालिका स्थायी समिती सभापतिपदी अनिल मकरिये, आज औपचारिक निवड
By City News Desk
हरिभाऊ बागडे यांच्या प्रकृतीत सुधारणा!; रुग्णालयातून डिस्चार्ज
By City News Desk
Latest News
12 Mar 2026 11:12:00
वैजापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : भरधाव पिकअप वाहनाने दिलेल्या धडकेत २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही घटना पुरणगाव (ता. वैजापूर)...

