सीए अंतिम आणि इंटरमिजिएट परीक्षांचे निकाल ११ जुलैला होणार जाहीर

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : चार्टर्ड अकाउंटंट्सच्या अंतिम आणि इंटरमिजिएट मे २०२४ च्या परीक्षांचे निकाल येत्या ११ जुलैला जाहीर होण्याची शक्यता आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने सीए फायनल आणि सीए इंटरमिजिएट अभ्यासक्रमांच्या मे २०२४ च्या परीक्षांच्या निकालाची तारीख औपचारिकपणे जाहीर केली आहे. विद्यार्थी www.icai.nic.in या अधिकृत पोर्टलवरून लिंक सक्रिय झाल्यानंतर निकाल पाहू शकतील. […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : चार्टर्ड अकाउंटंट्सच्या अंतिम आणि इंटरमिजिएट मे २०२४ च्या परीक्षांचे निकाल येत्या ११ जुलैला जाहीर होण्याची शक्यता आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने सीए फायनल आणि सीए इंटरमिजिएट अभ्यासक्रमांच्या मे २०२४ च्या परीक्षांच्या निकालाची तारीख औपचारिकपणे जाहीर केली आहे.

विद्यार्थी www.icai.nic.in या अधिकृत पोर्टलवरून लिंक सक्रिय झाल्यानंतर निकाल पाहू शकतील. निकालासंबंधी सविस्तर माहिती संस्थेच्या अधिकृत वेबसाइट icai.org वर प्रकाशित केली जाणार आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी दोन्ही संकेतस्थळांना वेळोवेळी भेट देत राहवे, अशा सूचना संस्थेने दिल्या आहेत. निकलासोबत संस्था टॉपर्स यादीदेखील जाहीर करणार आहे. या यादीद्वारे विद्यार्थी त्यांचे गुण आणि अखिल भारतीय रँक जाणून घेऊ शकतील.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना

Latest News

लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उधारीत लस्सी न दिल्याने ३ टवाळखोरांनी तरुणाला बेदम मारहाण केली. यात तरुण जखमी झाला....
हिंदू मुलींना फसवण्यासाठी विशिष्ट समुदायाकडून पैसे दिले जातात!; छत्रपती संभाजीनगरमध्ये जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराजांचे स्पष्ट मत 
मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरच्या प्रसिद्ध डॉक्टरकडून खंडणी स्वीकारताना तिघे अटकेत!; खऱ्या नोटांऐवजी पोलिसांनी दिल्या ‘चिल्ड्रन्स बँक’च्या नोटा... हडको एन १२ मध्ये सिटी चौक पोलिसांच्या कारवाईने खळबळ 
Jyotish : घरात गायीची मूर्ती कोणत्या दिशेने ठेवावी? अशा प्रकारे मूर्ती ठेवल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येईल...
इंडक्शन कुकर किंवा सिलिंडर मिळत नसेल, तर कमी किमतीत तुमचे जेवण शिजवण्यासाठी वापरा हे गॅझेट्स...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software