दुधासाठी प्रति लिटर ५ रुपये अनुदान; सहभागाचे आवाहन

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा ) : राज्यातील खाजगी व सहकारी दुध प्रकल्पात दुध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति लिटर दुधासाठी ५ रुपये अनुदान देण्यात येणार आहे. दि.५ जुलै रोजी निर्गमित शासन निर्णयानुसार या योजनेचा कालावधी १ जुलै ते ३० सप्टेंबर २०२४ असा आहे. तरी जिल्ह्यातील खाजगी व सहकारी दुध प्रकल्पात दुध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा ) : राज्यातील खाजगी व सहकारी दुध प्रकल्पात दुध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति लिटर दुधासाठी ५ रुपये अनुदान देण्यात येणार आहे.

दि.५ जुलै रोजी निर्गमित शासन निर्णयानुसार या योजनेचा कालावधी १ जुलै ते ३० सप्टेंबर २०२४ असा आहे. तरी जिल्ह्यातील खाजगी व सहकारी दुध प्रकल्पात दुध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळवून देण्यासाठी सहभागाचा अर्ज जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी छत्रपती संभाजीनगर , शासकीय दुध योजना, दुध डेअरी सिग्नल जवळ, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर येथे सादर करावा, असे आवाहन जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी श्रीमती एम.आर. हराळ यांनी केले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी

Latest News

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदार असलेले कामगार-कर्मचारी, अधिकाऱ्यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर...
किलेअर्क भागात ड्रग्जचा मोठा साठा जप्त, तस्कराच्याही मुसक्या आवळल्या!
पहाटेच्या ३ वाजता सुनसान रस्‍त्‍यावर कारमध्ये दोघेच, गस्तीवरील पोलिसांनी हटकले अन्‌ बिंग फुटले!, सिडको एन ७ येथे मोठी कारवाई
सिडको पोलिसांचा गौतमनगरात छापा, देशी दारूचा मोठा साठा जप्त
कोतवालपुऱ्यातून १२ वीत शिकणाऱ्या तरुणीला पळवून नेले...