- News
- सिटी डायरी
- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना : तीन हजारांपेक्षा जादा लोकसंख्येच्या गावात उद्यापासून तीन दिवस नोंदणी
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना : तीन हजारांपेक्षा जादा लोकसंख्येच्या गावात उद्यापासून तीन दिवस नोंदणी शिबिरे, ५ लाख १३ हजार १३० बहिणींची नोंदणी पूर्ण
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा ) : ‘मुख्यमंत्रीःलाडकी बहीण योजना’ या योजनेचा लाभ देण्यासाठी पात्र लाभार्थी महिलांची नोंदणी करण्याचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी २५ जुलैपासून तीन दिवस तीन हजारांपेक्षा जादा लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये नोंदणी शिबिरांचे आयोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज, २४ जुलैला दिले. दरम्यान, आजअखेर ५ लाख १३ हजार १३० बहिणींची नोंदणी […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा ) : ‘मुख्यमंत्रीःलाडकी बहीण योजना’ या योजनेचा लाभ देण्यासाठी पात्र लाभार्थी महिलांची नोंदणी करण्याचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी २५ जुलैपासून तीन दिवस तीन हजारांपेक्षा जादा लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये नोंदणी शिबिरांचे आयोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज, २४ जुलैला दिले. दरम्यान, आजअखेर ५ लाख १३ हजार १३० बहिणींची नोंदणी झाली असल्याची माहितीही देण्यात आली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरच्या जस्ट पॅक इंडस्ट्रीज कंपनीला भीषण आग
By City News Desk
Latest News
09 Feb 2026 11:41:16
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारीला मतदान झाल्यानंतर...

