काळा गणपतीच्या दर्शनासाठी रांगेत होती महिला, अचानक गळ्याजवळ...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिडको एन १ मधील काळा गणपती मंदिरात दर्शनासाठी आलेल्या महिलेचे मंगळसूत्र कुणीतरी चोरून नेले. ही घटना मंगळवारी (६ जानेवारी) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. महिलेच्या तक्रारीवरून सिडको एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी (१० जानेवारी) गुन्हा दाखल केला आहे.

राजश्री राजेंद्रराव सुरडकर (वय ४८, रा. एन ११, सुदर्शननगर विमल निवास, हडको टी. व्ही. सेंटर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्यांचे पती न्यायालयात खासगी नोकरी करतात. ६ जानेवारीला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास चतुर्थी असल्याने काळा गणपती मंदीर येथे दर्शनासाठी आल्या होत्या. त्यावेळी गळ्यात सोन्याची पोत घातलेली होती. दर्शनासाठी मंदिरात गर्दी असल्याने रांगेत उभ्या असताना त्यांच्या गळ्यातील सोन्याचे ४ ग्रॅमचे मंगळसूत्र कोणीतरी चोरट्याने पोतीतून कापून चोरून घेतले. हे मंगळसूत्र २० हजार रुपयांचे होते. अधिक तपास पोलीस अंमलदार पंडीत चव्हाण करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

११ लाख ग्राहक, २० हजार सिलिंडर्सची रोजची गरज, ७७ गॅस एजन्सी, ऑनलाइन बुकिंग सेवा बंद... छत्रपती संभाजीनगरमध्ये काय आहे घरगुती गॅस सिलिंडरचे चित्र...

Latest News

११ लाख ग्राहक, २० हजार सिलिंडर्सची रोजची गरज, ७७ गॅस एजन्सी, ऑनलाइन बुकिंग सेवा बंद... छत्रपती संभाजीनगरमध्ये काय आहे घरगुती गॅस सिलिंडरचे चित्र... ११ लाख ग्राहक, २० हजार सिलिंडर्सची रोजची गरज, ७७ गॅस एजन्सी, ऑनलाइन बुकिंग सेवा बंद... छत्रपती संभाजीनगरमध्ये काय आहे घरगुती गॅस सिलिंडरचे चित्र...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमधील घरगुती गॅस सिलिंडरबद्दल शहरवासिय अतिघाबरलेले असल्यानेच टंचाईसदृश्य चित्र निर्माण झाल्याचे समोर येत...
अवैध सावकारी गुंडांनी बांधकाम व्यावसायिकाचे जगणे केले अवघड, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल, दोघांना अटक, ५ लाखांच्या बदल्यात १६ लाख गेले, अडीच एकर जमीन हडपली, ॲट्रॉसिटी, मुलाच्या अपहरणाच्या धमक्या..., छत्रपती संभाजीनगर शहरातील धक्कादायक प्रकार उघड
टवाळखोरांनी हद्दच केली... शाळेबाहेरच दहावीतील विद्यार्थिनीची छेड, भावाने जाब विचारल्याने फायटरने केले रक्तबंबाळ!; वैजापूर तालुक्यातील खंडाळ्याची संतापजनक घटना
समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट
सोशल मीडियातून ओळख, प्रेम, ४ महिने सहवास, नंतर जातीवरून युवतीला लाथाबुक्क्या!; प्रियकरासह त्याची आई, दोन बहिणी, भावाविरुद्ध ‘ॲट्रॉसिटी’, पाचोडची घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software