- News
- सिटी क्राईम
- पोलीस निरीक्षकांच्या शेताचा रस्ता बंद केला, सातारा पोलिसांनी केला ८० वर्षीय वृद्धाविरुद्ध गुन्हा दाख...
पोलीस निरीक्षकांच्या शेताचा रस्ता बंद केला, सातारा पोलिसांनी केला ८० वर्षीय वृद्धाविरुद्ध गुन्हा दाखल
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : ८० वर्षांच्या वृद्धाने शेतात जाणारा रस्ता बंद केल्याने पोलीस निरीक्षकांना शेतात जाणे अवघड झाले. पिकांची देखभाल करण्यासही जाता येत नसल्याने त्यांनी अखेर त्यांनी वृद्धाविरुद्ध सातारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजीनगरातून ५ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाने खळबळ
By City News Desk
वैजापूर बाजार समिती भाजपच्या ताब्यात, सभापतीपदी कल्याण दांगोडे बिनविरोध
By City News Desk
Latest News
04 Mar 2026 13:53:24
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : दुचाकीचा चुकून धक्का लागल्याने एकाने दुचाकीस्वारावर चाकूचे वार करून जखमी केले. ही घटना मुकुंदवाडीतील...

