- News
- सिटी क्राईम
- खळबळजनक : छत्रपती संभाजीनगरमध्ये धूत हॉस्पिटलच्या ICU मधून रुग्णाची सोन्याची अंगठी गेली चोरीला!, स्ट...
खळबळजनक : छत्रपती संभाजीनगरमध्ये धूत हॉस्पिटलच्या ICU मधून रुग्णाची सोन्याची अंगठी गेली चोरीला!, स्टाफपैकीच कुणीतरी चोरल्याची शंका..., रुग्णालयाची भूमिका संशयास्पद
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरातील प्रसिद्ध धूत हॉस्पिटलमध्ये आयसीयूत उपचार सुरू असताना रुग्णाची ५० हजार रुपयांची सोन्याची अंगठी चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे. सिडको एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. याप्रकरणात रुग्णालयाची भूमिका संशयास्पद भासत आहे. कारण रुग्णाच्या पत्नीने रुग्णालय प्रशासनाला सीसीटीव्ही फूटेजबाबत विनंती केली. मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. सीसीटीव्ही फूटेज दाखवल्याने असे कोणते बिंग फुटणार होते, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
वाळूज एमआयडीसीतील प्रणव कोटिंग्ज कंपनीत भीषण आग
By City News Desk
Latest News
13 Mar 2026 22:35:08
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यात पुरेसा गॅस उपलब्ध आहे. सध्याच्या गैरफायदा घेण्यासाठी जिल्ह्यात कुणीही गॅसची साठेबाजी करत असेल...

