असा आला, असा निघून गेला...CCTV मध्ये हा कोण दिसला?, वाळूज महानगरातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिडको वाळूज महानगरात सायकलचोरीच्या घटना गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. या सायकली कोण चोरटे, हे वडगाव कोल्हाटी- तिसगाव रोडवरील साई रेजन्सी सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी टिपले. विशेष म्हणजे, बिनधास्त चोर आला आणि सायकल घेऊन गेला...

सूत्रांनी सांगिले, की गणेश कचकुरे कुटुंबासह साई रेजन्सी सोसायटीत राहतात. १४ जानेवारी रोजी त्यांच्या मुलाने नेहमीप्रमाणे फ्लॅटसमोर सायकल उभी केली होती. काही वेळातच सायकल गायब झाल्याचे लक्षात आले. परिसरात शोध घेतल्यानंतरही सायकल सापडली नाही. यानंतर सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली असता दुपारी सुमारे १२.३० वाजताच्या सुमारास एका चोराने सायकल चालवत नेत चोरी केल्याचे  दिसले. गणेश कचकुरे यांनी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध सुरू घेत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक

Latest News

आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आ. संजय केणेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात...
कामगारानेच मालकाचा केला विश्वासघात!; मोंढा नाक्यावरील मेट्रो वाईन शॉपमध्ये काय घडलं... व्हिडीओसह, पहा कशी केली चोरी...
माणुसकीचे अनोखे दर्शन : मुलाच्या फीचे हरवलेले ३० हजार रुपये तत्परतेने केले महिलेस परत, सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रामाणिकपणा, सिडकोतील घटना
सिटी चौक भागातील अग्रवाल केबल दुकान फोडले
स्मार्टफोनवरील व्हॉल्यूम बटणे केवळ आवाज वाढवणे, कमी करण्यासाठी नाहीत... अनेक कामांसाठीही करू शकतात उपयोग!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software