- News
- सिटी क्राईम
- जड वाहनांची छत्रपती संभाजीनगर शहरात घुसखोरी!; २५९ वाहने पकडून पोलिसांनी ठोठावला दंड
जड वाहनांची छत्रपती संभाजीनगर शहरात घुसखोरी!; २५९ वाहने पकडून पोलिसांनी ठोठावला दंड
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : शहरात जड वाहनांना बंदी आहे. तरीही अनेक जड वाहने शहरात घुसखोरी करतात आणि वाहतुकीचा खोळंबा करून ठेवतात. त्यामुळे आज, ४ नोव्हेंबरला सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत वाहतूक शाखेने विशेष मोहीम हाती घेऊन शहरात प्रवेश केलेल्या जड वाहनांवर कारवाई केली. २५९ वाहनचालकांकडून २ लाख ७१ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. यापुढे जड वाहनांवर कारवाई सुरूच ठेवण्यात येणार आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
By District Correspondent
सिल्लोडजवळ २ भीषण अपघात : अज्ञात वाहनाची कारला मागून धडक, एकाचा मृत्यू; मका नेणारा ट्रक उलटून चालक जखमी
By District Correspondent
विदेशी नागरिकाला अवैध घर भाड्याने दिले; पोलिसांनी घरमालकावर दाखल केला गुन्हा
By District Correspondent
Latest News
17 Feb 2026 13:14:02
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहर व जिल्ह्यात मुस्लिम बांधवांची संख्या मोठी आहे. मुस्लिम बांधवांसाठी पवित्र मास म्हणून ओळखल्या...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई

