रात्रपाळी ड्युटीवर पती जाताच पत्नीने उचलले टोकाचे पाऊल!; हर्सूलची घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हर्सूलच्या जहांगीर कॉलनीत ३१ वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (३ डिसेंबर) सकाळी सातला समोर आली. रमा बाळू शिंदे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

घराच्या तळमजल्यावर रमा यांचे आई- वडील राहतात, तर पहिल्या मजल्यावर रमा, पती, मुलगा-मुलीसह राहत. मंगळवारी रात्री त्यांचे पती कंपनीत कामाला गेले. मुलगा-मुलगी आजीकडे गेले. रमा एकट्याच असताना त्यांनी मध्यरात्रीतून गळफास घेतला. बुधवारी सकाळी सातला रमा यांचे पती कंपनीतून घरी आले. रमा दरवाजा उघडत नव्हत्या. खिडकीतून डोकावल्यानंतर त्यांनी गळफास घेतल्याचे दिसले. हर्सूल पोलिसांना कळवल्यावर सहायक फौजदार केशव काकडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी नागरिकांच्या मदतीने रमा यांना घाटी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. हर्सूल पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ

Latest News

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उसने घेतलेले पैसे परत देत नाही म्हणून तिघांनी मिळून स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून...
मोकाट कुत्र्यांच्या झुंडीने चिमुकल्यावर चढवला हल्ला, चिमुकला आक्रोश करत असताना आणखी लचके तोडले, बायजीपुऱ्यातील घटनेने महापालिकेप्रती संतापाची लाट, जी. श्रीकांत पाठ थोपटून घेण्याऐवजी अधिकाऱ्यांना कामाला लावा, नागरिकांची अपेक्षा
छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी; गुरुवारपासून होणार प्रारंभ
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software