- News
- सिटी क्राईम
- ‘रिपाइं’च्या मराठवाडा उपाध्यक्षावर जीवघेणा हल्ला!; चालकाच्या सतर्कतेमुळे प्राण बचावले, सिडको वाळूज म...
‘रिपाइं’च्या मराठवाडा उपाध्यक्षावर जीवघेणा हल्ला!; चालकाच्या सतर्कतेमुळे प्राण बचावले, सिडको वाळूज महानगरातील धक्कादायक प्रकार, हल्लखोरांना अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर कार्यकर्ते आक्रमक
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : रिपाइंच्या आठवले गटाचे मराठवाडा उपाध्यक्ष कुंदन लाटे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. त्यांच्याकडे बंदूक होती, असा संशय आहे. चालकाने सतर्कतेने वाहन पुढे नेल्याचे तिघांनी गाडीवर दगडफेक केली. ही घटना साउथ सिटी सिडको महानगर-२ गेटजवळ शुक्रवारी (७ नोव्हेंबर) पहाटे १२ वाजून ४३ मिनिटांनी (मध्यरात्री) घडली. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हल्लेखोरांना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी दुपारी दोनला वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यासमोर पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन केले.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
14 Mar 2026 21:38:36
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उधारीत लस्सी न दिल्याने ३ टवाळखोरांनी तरुणाला बेदम मारहाण केली. यात तरुण जखमी झाला....

