- News
- सिटी क्राईम
- अझीम प्रेमजी यांचे नाव पाहून भाळला अन् छत्रपती संभाजीनगरचा उद्योगपती ७३ लाखांना खपला; सगळे पैसे गेले...
अझीम प्रेमजी यांचे नाव पाहून भाळला अन् छत्रपती संभाजीनगरचा उद्योगपती ७३ लाखांना खपला; सगळे पैसे गेले बीडच्या बँकेत!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : उद्योगपती अझीम प्रेमजी यांच्या नावाने असलेल्या ॲपवरून गुंतवणुकीची रिक्वेस्ट पाठवून आणि दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवून छत्रपती संभाजीनगरच्या उद्योगपतीला तब्बल ७३ लाखांना गंडा घातला गेला आहे. विशेष म्हणजे या उद्योगपतीकडून उकळण्यात आलेली रक्कम थेट बीडच्या बँक खात्यात जमा झाली होती.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
14 Mar 2026 21:38:36
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उधारीत लस्सी न दिल्याने ३ टवाळखोरांनी तरुणाला बेदम मारहाण केली. यात तरुण जखमी झाला....

