- News
- सिटी क्राईम
- मध्यवर्ती बसस्थानकावर पुन्हा चोरटे सक्रीय; गर्दीचा फायदा घेऊन महिलेचे मंगळसूत्र लांबवले!
मध्यवर्ती बसस्थानकावर पुन्हा चोरटे सक्रीय; गर्दीचा फायदा घेऊन महिलेचे मंगळसूत्र लांबवले!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : मध्यवर्ती बसस्थानकावर चोरटे पुन्हा सक्रीय झाले आहेत. गर्दीचा फायदा घेऊन एका महिलेने २० हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरट्यांनी लांबवले. ही घटना गुरुवारी (३० ऑक्टोबर) दुपारी एकच्या सुमारास घडली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
झाडावरून पडून युवकाचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
By City News Desk
Latest News
18 Jan 2026 10:39:01
वैजापूर/पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सत्यनारायणाच्या पूजेसाठी निघालेल्या पुजाऱ्याचा दुचाकी घसरून अपघात झाला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी...

