- News
- सिटी क्राईम
- मनपा निवडणुकीत कामचुकारपणा भोवला, १५५ अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
मनपा निवडणुकीत कामचुकारपणा भोवला, १५५ अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महापालिका निवडणुकीत कामाचे जिवावर आलेल्या १५५ अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध छत्रपती संभाजीनगरच्या सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक कामासाठी नियुक्त करूनही हे अधिकारी, कर्मचारी गैरहजर राहिल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे.
पांडुरंग देशतवाड, अनिल परदेशी, कांचन कायंदे, कृष्णा शिंदे, भरत कुडले, भगवान होनमाळी, गजानन तावडे, कृष्णा मधेकर, सय्यदा आसरा जैदी इजाज अली, खान अब्दुल सत्तार करीम खान, संतोष जाधव, राजेंद्र जगताप, संजय जोगदंड, दिलीप निकम, संतोष अंबीलढगे, रमेश ताठे, अनिल दसरे, अविनाश शिंगणे, मुजोबोद्दीन तुराबोद्दीन शेख, सी. के. पाटील, एस. ए. देशमुख, भारत बोराडे, जितेंद्र कुलकर्णी, योगेश थोटे, प्रवीण देशमुख, विनोद रबडे, मुजीबोद्दीन नसीरोद्दीन, प्रदीप पाटील, पी. बी. देवकाते, हेमलता ठाकरे, डॉ. बीना सेंगर, कुंडलिक राठोड, शेख जाकेर इसाक, डॉ. रणजितसिंह निंबाळकर, राजेश राठोड, भगत हनुमंत, गोविंदराव दोवगावे, रामेश्वर विधाते, सुनील शेरखाने, दीपक साळुंके, कार्तिक चव्हाण, श्रीपात मुळे, किशोर सिरसाठ, मनोज शेटे, डॉ. महादेव गायकवाड, जयदत्त शुक्ला, नागेश अंकुश, मुक्तार पटेल, अनिल गुले, रवींद्र शिंदे, संजय सावंत, सलाउद्दीन कुतुबुद्दीन शेख, तन्मय पाथरीकर, प्रतीका बोराडे, सुनीता चौधरी, दिनेश लिंगमपल्ले, सचिन गाडेकर, डॉ. मकरंद पैठणकर, अमोल साबळे, डॉ. मुस्तजीब खान, अविनाश मुर्ते, नीलेश साळवे, दत्तात्रय पर्वत, एन. एल. तजवी, दिलीप फुंडे, परमेश्वर साळवे, व्यंकट शिकापुरे, राजेश शहाणे, पंकज राठोड, दीपा चौधरी, सचिन चव्हाण, आर. एल. चव्हाण, मोहम्मद जहीर मोहम्मद बशीर, विजय येवले, सुंदर मुंडे, श्रीकांत गायकवाड, डॉ. शत्रुंजय कोटे, मुग्धा पाटील, सुनील वाघ, डॉ. अर्चना गिरी, सय्यद जलील उर रहेमान, राजश्री अष्टेकर, अर्चना पालकर, नारायण चोरमाळे, अनिरुद्ध वसमतकर, मनीषा काळे, सुरेखा हरवाळे, अंबादास कदम, नीलेश बडे, शिवाजी जाधव, मनीषा शिरसाट, विकास शिंदे, गीता साखरे, खाजा मोईनोद्दीन नूर मोहम्मद शेख, दिलीप वाघ, सुरेश परदेशी, अजित दांडगे, नीलिमा राजपूत, सुधीर आवटे, कृष्णा बोरसे, सूरज जोशी, किशोर वैष्णव, लक्ष्मण लाखोले, अमर गौर, मनीष मोरे, राम चव्हाण, पोपट सपकाळ, श्रीकृष्ण झाजन, बबन पाटील, प्रवीण बोबडे, मोतीराम चव्हाण, शेषराव गर्जे, खान अशरफ खान युनूस खान, किरण गांगुर्डे, भरत पाटील, बाळासाहेब कोपळे, आदिनाथ सुरासे, शैलेंद्र विटोरे, शेख मोबीन शेख शोएब, पठाण अब्दुल रहीम, बुढाण गुलाब सय्यद, अंकुश हिवाळे, चेतन गावडे, संभाजी बनकर, रमेश पाटील, भागीनाथ सोनवणे, किशोर माळवे, प्रमोद घोरपडे, माधुरी दलाल, कल्पना बच्छाव, कल्पना जाधव, मंदाकिनी काळे, प्रतिभा थोरात, वैभव खेडकर, तुषार पोहनीकर, शोभा अहिरे, मनोज अंधारे, बाळासाहेब बडे, कविता असोले, सचिन साळवे, गणराज उचित, वसंत पाटील, जितेंद्र जाधव, किरण शूरकांबळे, लहू घुटे, डॉ. रमेश चोंडेकर, बाबासाहेब जाधव, वसंत बर्वे, नितीन तागडे, दीपक सोनवणे, अब्दुल हसीब अब्दुल वहीद, वैभव सोनवणे, अजय देशमुख, शरीफ मोतीलाल शेख, डॉ. नंदा देशमुख.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
वाळूज एमआयडीसीतील प्रणव कोटिंग्ज कंपनीत भीषण आग
By City News Desk
Latest News
13 Mar 2026 22:35:08
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यात पुरेसा गॅस उपलब्ध आहे. सध्याच्या गैरफायदा घेण्यासाठी जिल्ह्यात कुणीही गॅसची साठेबाजी करत असेल...

