- News
- सिटी क्राईम
- चिमुरडीवर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या ५५ वर्षीय नराधमाला अटक, पदमपुऱ्यातील घटनेने संताप
चिमुरडीवर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या ५५ वर्षीय नराधमाला अटक, पदमपुऱ्यातील घटनेने संताप
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : शाळा सुटल्यानंतर ३ वर्षीय चिमुकलीला ५५ वर्षीय नराधम घेऊन जायचा आणि अनैसर्गिक अत्याचार करायचा. मंगळवारी (१४ ऑक्टोबर) दुपारी चिमुकलीने आईला सांगितल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. मुलीच्या आईने वेदांतनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल करत अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता १८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
वाळूज एमआयडीसीतील प्रणव कोटिंग्ज कंपनीत भीषण आग
By City News Desk
Latest News
14 Mar 2026 17:12:03
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : समोर पोलीस चेकिंग सुरू असल्याची बतावणी करून ६३ वर्षीय व्यापाऱ्याच्या गळ्यातील दोन तोळ्यांची सोनसाखळी...

