- News
- सिटी क्राईम
- आईने मोबाइल दिला नाही, संतापात १३ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या!, छत्रपती संभाजीनगरातील खळबळज...
आईने मोबाइल दिला नाही, संतापात १३ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या!, छत्रपती संभाजीनगरातील खळबळजनक घटना
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : १३ वर्षीय मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नवाबपुऱ्यात बुधवारी (१७ डिसेंबर) सायंकाळी सातला समोर आली. आईने कामावर जाताना तिला मोबाइल दिला नव्हता. त्यामुळे रागावून मुलीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
महाशिवरात्री कधी आहे? शिवपूजेचा शुभ मुहूर्त, पूजेची पद्धत जाणून घ्या...
By City News Desk
वाळूज एमआयडीसीतील हॉटेलमध्ये युवकाच्या आत्महत्येने खळबळ
By City News Desk
दानपेटीत चुकून वस्तू पडल्यास विसरा; परत मिळणार नसल्याचा तुळजाभवानी संस्थानचा अजब फतवा!; भाविकांत संताप
By Bhalchandra Pimpalwadkar
Latest News
22 Jan 2026 08:18:53
रोहित शेट्टीच्या गोलमाल मालिकेतील भाग ४ (गोलमाल अगेन) मधील एक दृश्य खूप प्रसिद्ध आहे. या दृश्यात चित्रपटात वसुली भाईची भूमिका...

