- News
- सिटी क्राईम
- माजी आमदार सुभाष झांबड यांची अटक अटळ!
माजी आमदार सुभाष झांबड यांची अटक अटळ!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : अजिंठा नागरी सहकारी बँकेतील ९७.४१ कोटी रुपयांच्या घोटाळ्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर वर्षभरापासून बँकेचे चेअरमन माजी आमदार सुभाष झांबड फरारी असून, अटकपूर्व जामिनासाठी त्यांनी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एन. एम. जमादार यांच्याकडे अर्ज केला होता. हा अर्ज न्यायालयाने फेटाळल्यानंतर झांबड यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपील केले. मात्र खंडपीठाचे न्या. […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : अजिंठा नागरी सहकारी बँकेतील ९७.४१ कोटी रुपयांच्या घोटाळ्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर वर्षभरापासून बँकेचे चेअरमन माजी आमदार सुभाष झांबड फरारी असून, अटकपूर्व जामिनासाठी त्यांनी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एन. एम. जमादार यांच्याकडे अर्ज केला होता. हा अर्ज न्यायालयाने फेटाळल्यानंतर झांबड यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपील केले. मात्र खंडपीठाचे न्या. संतोष चपळगावकर यांनीही सोमवारी (२० जानेवारी) त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे झांबड यांची अटक आता अटळ मानली जात आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
वाळूज एमआयडीसीतील प्रणव कोटिंग्ज कंपनीत भीषण आग
By City News Desk
Latest News
14 Mar 2026 17:16:35
हिंदू धर्मात गाय पवित्र मानली जाते. वास्तुशास्त्रानुसार, घरात गायीची मूर्ती ठेवल्याने आजूबाजूच्या वातावरणावर सकारात्मक परिणाम होतो. असे मानले जाते की...

