- News
- सिटी क्राईम
- प्लॉटिंग व्यावसायिकाच्या आत्महत्येप्रकरणी रमेश क्षीरसागरसह त्याच्या दोन्ही मुलांविरुद्ध गुन्हा दा...
प्लॉटिंग व्यावसायिकाच्या आत्महत्येप्रकरणी रमेश क्षीरसागरसह त्याच्या दोन्ही मुलांविरुद्ध गुन्हा दाखल, चिकलठाणा पोलिसांकडून गांभीर्याने तपास
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : प्लॉटिंग व्यावसायिक रवींद्र सुखदेव बनकर (वय ३६, रा. शिवाजीनगर) यांच्या आत्महत्येप्रकरणी चिकलठाणा पोलिसांनी रमेश लक्ष्मण क्षीरसागर, त्याची मुले विष्णू व नारायणविरुद्ध मंगळवारी (१६ जुलै) गुन्हा दाखल केला. रवींद्र बनकर यांनी गांधेली शिवारातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे सोमवारी (१५ जुलै) सायंकाळी समोर आले होते. १२ जुलैपासून ते घरातून बेपत्ता होते. […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : प्लॉटिंग व्यावसायिक रवींद्र सुखदेव बनकर (वय ३६, रा. शिवाजीनगर) यांच्या आत्महत्येप्रकरणी चिकलठाणा पोलिसांनी रमेश लक्ष्मण क्षीरसागर, त्याची मुले विष्णू व नारायणविरुद्ध मंगळवारी (१६ जुलै) गुन्हा दाखल केला.
रवींद्र यांच्या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे, की ग्रामपंचायतीत रीतसर नोंद असतानादेखील कोणीही तक्रारीची दखल घेतली नाही. देवळाईच्या पटेल नामक मित्राकडे कागदपत्रे आहेत. मी माझे जीवन संपवत आहे. मी सगळ्यांकडे जाऊन थकलो, कोणीच मदत केली नाही… दरम्यान, या प्रकरणात एका नेत्याचेही नाव चर्चेत असून, या नेत्याचे नातेवाईक असल्याने तक्रारीची दखल घेतली नसल्याचे सुसाईड नोटमध्ये रवींद्रने म्हटले आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
वाळूज एमआयडीसीतील प्रणव कोटिंग्ज कंपनीत भीषण आग
By City News Desk
Latest News
14 Mar 2026 08:28:06
गंगापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाडळसा (ता. गंगापूर) येथे उपसरपंच अरुण सोनवणे याने साथीदारांसह मिळून सार्वजनिक बौद्ध समाजमंदिरावर बुलडोझर चालवले....

