- News
- सिटी क्राईम
- पतीचा बाहेरख्यालीपणा असह्य होऊन लग्नाच्या ३ महिन्यांतच चैतालीने केली आत्महत्या!; प्रेयसी मेघा चौधर...
पतीचा बाहेरख्यालीपणा असह्य होऊन लग्नाच्या ३ महिन्यांतच चैतालीने केली आत्महत्या!; प्रेयसी मेघा चौधरीसह पती केतन अन् सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पतीच्या विवाहबाह्य संबंधाला कंटाळून पत्नीने लग्नाच्या अवघ्या तीन महिन्यांत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील चिकलठाणा परिसरातील चौधरी कॉलनीत बुधवारी (७ ऑगस्ट) घडली. पोलिसांनी तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती, सासू, सासरे, नणंदेसह पतीच्या प्रेयसीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चैताली केतन इंगळे असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. तिचे […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पतीच्या विवाहबाह्य संबंधाला कंटाळून पत्नीने लग्नाच्या अवघ्या तीन महिन्यांत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील चिकलठाणा परिसरातील चौधरी कॉलनीत बुधवारी (७ ऑगस्ट) घडली. पोलिसांनी तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती, सासू, सासरे, नणंदेसह पतीच्या प्रेयसीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


चैतालीला वडिलांनी ७ ऑगस्टला कॉल केला. पण तिने कॉल घेतला नाही. त्यानंतर चैतालीचे सासरे राजेंद्र इंगळे यांना कॉल केला असता त्यांनीच चैतालीने गळफास घेतल्याचे सांगितले व कॉल कट केल्याचे तक्रारीत राजेंद्र तेली यांनी म्हटले आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सिडको एमआयडीसी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पती केतन, सासरा राजेंद्र इंगळे, सासू कुसुमबाई, दोन्ही नणंदा नम्रता व धनश्री आणि पतीची प्रेयसी मेघा चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे
आणखी महत्त्वाच्या बातम्या
सिल्लोडच्या अन्वीत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
By City News Desk
आदर्श घोटाळ्यातील संशयित महिला चक्क शिंदे गटात दाखल!
By City News Desk
महानुभाव आश्रमातून १२ वर्षीय मुलगा बेपत्ता
By City News Desk
कर्णपुरा मैदानावरील छाप्यात नशेच्या औषधीचा मोठा साठा जप्त, दोघांना अटक
By City News Desk
Latest News
10 Dec 2025 13:06:22
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसी परिसरातील वडगाव कोल्हाटीतील गट नं. ९ मधील रहिवासी अनेक वर्षांपासून मुलभूत सुविधांपासून...

