- News
- सिटी क्राईम
- दोन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या : ACP सुभाष भुजंग यांच्याकडे गुन्हे; ACP धनंजय पाटील यांच्याक...
दोन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या : ACP सुभाष भुजंग यांच्याकडे गुन्हे; ACP धनंजय पाटील यांच्याकडे वाहतूक विभाग!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी दोन सहायक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत. यात प्रशासन विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुभाष भुजंग यांची गुन्हे तर गुन्हे शाखेचे धनंजय पाटील यांची वाहतूक विभागात बदली करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. शहरात रुजू झालेले नवे सहायक पोलीस आयुक्त मनोज पगारे यांच्याकडे प्रशासन विभागाचा पदभार देण्यात […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी दोन सहायक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत. यात प्रशासन विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुभाष भुजंग यांची गुन्हे तर गुन्हे शाखेचे धनंजय पाटील यांची वाहतूक विभागात बदली करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. शहरात रुजू झालेले नवे सहायक पोलीस आयुक्त मनोज पगारे यांच्याकडे प्रशासन विभागाचा पदभार देण्यात आला.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
14 Mar 2026 21:38:36
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उधारीत लस्सी न दिल्याने ३ टवाळखोरांनी तरुणाला बेदम मारहाण केली. यात तरुण जखमी झाला....

