- News
- उद्योग-व्यवसाय
- लाइफ कोच नांदेडकर यांनी उलगडले संमोहनशास्त्राचे अचंबित करणारे पदर; छत्रपती संभाजीनगरकरांचा कार्यशाळ...
लाइफ कोच नांदेडकर यांनी उलगडले संमोहनशास्त्राचे अचंबित करणारे पदर; छत्रपती संभाजीनगरकरांचा कार्यशाळेला मोठा प्रतिसाद; उद्याच्या कार्यशाळेसाठी नावनोंदणीलाही भक्कम प्रतिसाद
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मानवी दुःख, नैराश्यासह अडचणींवर प्रभावी फुंकर घालणाऱ्या संमोहनशास्त्राचे अनेक अचंबित करणारे पदर लाइफ कोच एस. के. नांदेडकर यांनी उलगडले अन् उपस्थित सहभागी नागरिक, विद्यार्थी थक्कच झाले… शुक्रवारी (६ सप्टेंबर) सायंकाळी सात ते नऊच्या दरम्यान ही कार्यशाळा तापडिया नाट्यमंदिरात पार पडली. कार्यशाळेला मोठा प्रतिसाद मिळाला. आता उद्या, ८ सप्टेंबरलाही सायंकाळी सात […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मानवी दुःख, नैराश्यासह अडचणींवर प्रभावी फुंकर घालणाऱ्या संमोहनशास्त्राचे अनेक अचंबित करणारे पदर लाइफ कोच एस. के. नांदेडकर यांनी उलगडले अन् उपस्थित सहभागी नागरिक, विद्यार्थी थक्कच झाले… शुक्रवारी (६ सप्टेंबर) सायंकाळी सात ते नऊच्या दरम्यान ही कार्यशाळा तापडिया नाट्यमंदिरात पार पडली. कार्यशाळेला मोठा प्रतिसाद मिळाला. आता उद्या, ८ सप्टेंबरलाही सायंकाळी सात ते नऊ दरम्यान कार्यशाळा होणार असून, या कार्यशाळेच्या नावनोंदणीला भक्कम प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. कार्यशाळेत प्रवेश मोफत असून सहभागी होण्यासाठी आधी नाव नोंदणी अनिवार्य आहे. नावनोंदणीसाठी 8087492943 किंवा 9850170936 या नंबरवर संपर्क करावा.

मन एकाग्र होत नाही, स्मरण शक्ती व आत्मविश्वासाचा अभाव, सतत राग व चिडचिडेपणा, नकारात्मक, नको ते विचार सतावतात, परीक्षा, इंटरव्ह्यू, सेमिनार, ओरलची भीती, कळतंय पण वळत नाही अशी स्थिती, मानवी स्नेह संबंध जमत नाही, डिप्रेशन, स्ट्रेस, टेन्शन, चिंता, घरात अशांती, नोकरी तसेच व्यवसायात अपयश या सर्व समस्यांवर हा कार्यक्रम रामबाण ठरतो, असे आयोजकांनी म्हटले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
17 Dec 2025 17:32:08
बीड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : कला केंद्रातील मुलीला अंबाजोगाई येथील साई लॉजवर नेऊन तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली...

