- News
- पॉलिटिक्स
- खैरे, तनवाणी, दानवेंसह ४७ जणांची निर्दोष मुक्तता!; काय आहे जवाहरनगर पोलीस ठाण्यातील प्रकरण...
खैरे, तनवाणी, दानवेंसह ४७ जणांची निर्दोष मुक्तता!; काय आहे जवाहरनगर पोलीस ठाण्यातील प्रकरण...
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जवाहरनगर पोलीस ठाण्यात पोलिसांवर हल्ला केल्याच्या प्रकरणात माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी आमदार किशनचंद तनवाणी, माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह तब्बल ४८ जणांची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश सत्र न्यायाधीश राजेश पाटील यांनी गुरुवारी (३ जानेवारी) दिले. आंतरजातीय विवाहाच्या पार्श्वभूमीवर २०१२ मध्ये हा राडा झाला होता.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
चंद्रकांत खैरेंना नेते मानण्यास रशीद मामूंचा नकार! (व्हिडीओसह)
By City News Desk
Latest News
17 Jan 2026 19:41:54
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन...

