शिंदे गटाचे हे आहेत ९९ उमेदवार, राजेंद्र जंजाळ, शिरसाटांच्या कन्या-पूत्र, आ. जैस्वालांचे पूत्र... वाचा प्रभागनिहाय यादी...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत भाजपशी युती तुटल्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गटाने ९९ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. यात राजेंद्र जंजाळ यांच्यासह मंत्री शिरसाट यांचा मुलगा-मुलगी, प्रदीप जैस्वाल यांच्या मुलाचा समावेश आहे. शिंदे गटाचे कोण आहेत उमेदवार वाचा...

हे आहेत काही महत्त्वाचे उमेदवार
प्रभाग १ : रुपचंद वाघमारे, पूनम जगधने, अश्विनी हरणे, गणेश पवार
प्रभाग २ : रेणुका पांचुडे, किशोर नागरे, पूनम पाटील, रमेश इधाटे
प्रभाग ३ : कांचनकुमार तायडे, पुष्पा सलामपुरे, प्रतिभा जगताप, राजेश डोगरे
प्रभाग ४ : प्रेमलता दाभाडे, अमोल निकम, लक्ष्मी आम्ले, यश म्हस्के
प्रभाग ५ : प्रणाली ढगे, मदन जैस्वाल, विजया बनकर, किशोरकुमार ढगे
प्रभाग ६ : तिलक भुर्रीवाले, रेणुका गायकवाड, संगिता सरोदे, संतोष तळेकर
प्रभाग ७ : राजू अहिरे, संगिता बोरसे, अश्विनी शिंदे, मोहन मेघावाले
प्रभाग ८ : सोनाली लोखंडे, नीलेश सुरे, शारदाताई घुले, रमेश सूर्यवंशी
प्रभाग ९ : विक्की लोखंडे आणि नितीन कळसकर
प्रभाग १० : प्रतिभा जयस्वाल
प्रभाग ११ : बद्रीनाथ ठोंबरे, सविता तेलोरे, शुभांगी कुलकर्णी, शुभम पवार
प्रभाग १५ : मिलाप चावरिया, प्राजक्ता राजपूत, प्रिती तोतला, ऋषिकेश जैस्वाल
प्रभाग १६ : पुष्पा यादगिरे, अर्जुन पेरकर, सुलोचना होलिये, मनोज बलाळ
प्रभाग १७ : अस्मिता जाधव, संतोष बडे, लता दलाल, कुणाल मराठे
प्रभाग १८ : हर्षदा शिरसाट, अभिजीत जीवनवाल, छाया वाघचौरे, राजू चौधरी
प्रभाग १९ : अनिल बिरारे, सुनिता डोणगावकर, सुमित्रा हळनोर, भावेश सराफ
प्रभाग २० : राजेंद्र वाहुळे, चंद्रकांत दहिफळे, वनिता जाधव, त्रिंबक तुपे
प्रभाग २१ : बाळासाहेब गायकवाड, कविता जंगले, गीता आचार्य, सुशील खेडकर
प्रभाग २२ :भारती वडमारे, आकाश राऊत, यशोधा शेळके, राजेंद्र जंजाळ
प्रभाग २३ : जयश्री घुले, मनीषा मुंडे, गायत्री पटेल, पांडुरंग ढोबळे
प्रभाग २४ : गणेश गरंडवाल, सीमा नादारकर, निकिता अंधारे, बबन जगताप
प्रभाग २५ : प्रशांत वाघ, चंद्रकला नवपुते, सुनिता पवार, बळीराम कदम
प्रभाग २६ : रुपाली ढेपे, रमेश बाहुले, रंजना हिवाळे, शिवाजी हिवाळे
प्रभाग २७ : शीतल शिंदे, आकाश चव्हाण, भारती दायमा, अमोल पाठे
प्रभाग २८ : संजना रगडे, आदित्य दहिवाल, राहुल सोनवणे
प्रभाग २९ : सिद्धांत शिरसाट, अनिता घोडेले, श्वेता त्रिवेदी 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मळणीयंत्रात अडकून ३० वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू, उंडणगाव शिवारातील घटना

Latest News

मळणीयंत्रात अडकून ३० वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू, उंडणगाव शिवारातील घटना मळणीयंत्रात अडकून ३० वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू, उंडणगाव शिवारातील घटना
सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मळणी यंत्रात अडकून ३० वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना उंडणगाव (ता. सिल्लोड)...
पिसादेवीत आज संध्याकाळी सहाला टी. राजा सिंह यांची जाहीर सभा
बी.कॉम. झालेला तरुण ड्रग्जच्या आहारी गेला, पत्नी सोडून गेली, तो अधिकच बिघडला... सिटी चौक पोलिसांनी आवळल्या मुसक्या!
शहरासह जिल्ह्याला ‘अवकाळी’चा तडाखा!; गहू, हरभरा,  मका, कांद्याचे १०० टक्के नुकसान, तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी
मागे न पाहताच रिव्हर्स घेणारा हायवा ठरला १८ वर्षीय मनस्वीचा काळ!; रुग्णालयात वडिलांना डबा घेऊन जात होती, चिकलठाण्याजवळील दुर्दैवी घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software