- News
- पॉलिटिक्स
- विरोधी संचालकांच्या प्रश्नांची उत्तरे देताना सभापती पठाडेंच्या तोंडाला फेस!; व्यापाऱ्यांना तर बोलूच
विरोधी संचालकांच्या प्रश्नांची उत्तरे देताना सभापती पठाडेंच्या तोंडाला फेस!; व्यापाऱ्यांना तर बोलूच दिले नाही..!, बाजार समितीची वार्षिक सभा आरोप-प्रत्यारोपानी गाजली
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सत्ताधाऱ्यांना संचालक, अडत्यांनी धारेवर धरले. सत्ताधाऱ्यांनी संचालक, अडत्यांच्या प्रश्नांवर उत्तरे देण्याऐवजी आपली री पुढे ओढली आणि अडत्यांची तर चक्क मुस्कटदाबी केल्याचा प्रकार वार्षिक सर्वसाधारण सभेत समोर आला.
विरोधी संचालकांच्या प्रश्नांवर उत्तरे देताना भांबावलेल्या सभापती राधाकिशन पठाडे यांनी उत्पन्नाचे आकडे पुढे करून स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न केला. बाजार समितीचे उत्पन्न ७ कोटी १६ लाखांवर गेले आहे. वर्षभरातच ७० लाखांनी उत्पन्न वाढले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. या वेळी आदर्श शेतकरी, आदर्श अडत व्यापाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. संचालक मुरलीधर चौधरी, सचिव विजय शिरसाठ, भागचंद ठोंबरे, गणेश दहीहंडे, राम शेळके, सुजाता गायके, जनाबाई ठोंबरे, भागीनाथ नवपुते, पूनमचंद बमणे आदी उपस्थित होते.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
विहिरीत पडून १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू, पिशोर येथील दुर्दैवी घटना
By City News Desk
महापालिका स्थायी समिती सभापतिपदी अनिल मकरिये, आज औपचारिक निवड
By City News Desk
हरिभाऊ बागडे यांच्या प्रकृतीत सुधारणा!; रुग्णालयातून डिस्चार्ज
By City News Desk
Latest News
13 Mar 2026 08:46:21
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : अवैध सावकारी गुंडांच्या टोळीकडून व्याजाने पैसे घेणे शहरातील बांधकाम व्यावसायिकाला चांगलेच महागात पडले. १०...

