- News
- पॉलिटिक्स
- अंतिम केलेल्या प्रभाग रचना आराखड्यावर ‘मविआ’ नाखुश, महायुतीचे लक्ष्य लढण्यावर...
अंतिम केलेल्या प्रभाग रचना आराखड्यावर ‘मविआ’ नाखुश, महायुतीचे लक्ष्य लढण्यावर...
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने अंतिम केलेल्या प्रभाग रचना आराखड्यावर महाविकास आघाडी समाधानी नाही. महायुतीच्या उमेदवारांना लाभ होईल अशी रचना कायम ठेवल्याचा आरोप ठाकरे गट आणि काँग्रेसने केला आहे, तर महायुती मात्र आराखड्यावर समाधानी असून, रचना पाहण्यापेक्षा आम्ही लढण्याचा लक्ष्य केंद्रीत करतो, असा टोला शिंदे गट, भाजपने लगावला आहे.
-प्रभाग क्रमांक २ मध्ये भारत मातानगर एन-१२, छत्रपतीनगर, एन-२, सारा वैभव, महमूदपुरा, फरहतनगर, एन-१३ भागशः समावेश.
-प्रभाग क्र. ३ मध्ये गणेश कॉलनी भागशः, एन-१२ चाऊस कॉलनी, हिमायत बागचा समावेश.
-प्रभाग क्र. ८ मध्ये मारुतीनगर, भवानीनगर, नारेगाव भागशः समावेश.
-प्रभाग क्र. ९ मध्ये चिकलठाणा भागशः, सावित्रीनगर, पटेलनगर, वसंतनगर अंशतः, मिसारवाडी भागशः वाढविला.
-प्रभाग क्र. १० मध्ये ५ अष्टविनायकनगर, मायवर्ल्ड सावरकरनगर, आदी भागांचा समावेश केला आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
विहिरीत पडून १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू, पिशोर येथील दुर्दैवी घटना
By City News Desk
महापालिका स्थायी समिती सभापतिपदी अनिल मकरिये, आज औपचारिक निवड
By City News Desk
हरिभाऊ बागडे यांच्या प्रकृतीत सुधारणा!; रुग्णालयातून डिस्चार्ज
By City News Desk
Latest News
12 Mar 2026 11:12:00
वैजापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : भरधाव पिकअप वाहनाने दिलेल्या धडकेत २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही घटना पुरणगाव (ता. वैजापूर)...

