- News
- पॉलिटिक्स
- छत्रपती संभाजीनगरमध्ये अजित पवार गटाच्या उमेदवाराच्या कार्यालयाला आग लावली!, आत कार्यकर्ते गाढ झोपेत...
छत्रपती संभाजीनगरमध्ये अजित पवार गटाच्या उमेदवाराच्या कार्यालयाला आग लावली!, आत कार्यकर्ते गाढ झोपेत...पुढे काय झालं... (व्हिडीओसह)
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीचे वातावरण राजकीय नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपाने तापले आहे. त्यातच आज, ७ जानेवारीला सकाळी एक खळबळजनक घटना समोर आली असून, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार डॉ. मयूर सोनवणे यांचे प्रचार कार्यालय एकाने पहाटे साडेचारच्या सुमारास पेटवून दिले. त्यावेळी कार्यालयात १० ते १२ कार्यकर्ते झोपलेले होते.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
वैजापूर बाजार समिती भाजपच्या ताब्यात, सभापतीपदी कल्याण दांगोडे बिनविरोध
By City News Desk
Latest News
04 Mar 2026 09:21:01
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यातून ५ अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातील ३...

