- News
- पॉलिटिक्स
- समीर राजूरकर की अनिल मकरिये, कोण होणार छत्रपती संभाजीनगरचा महापौर?
समीर राजूरकर की अनिल मकरिये, कोण होणार छत्रपती संभाजीनगरचा महापौर?
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरचा महापौर होण्याची संधी सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवाराला मिळाली असून, भाजप मंत्री अतुल सावे हे कुणाच्या नावाला पसंती देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापालिका निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक ५७ नगरसेवक निवडून आले असून, एकहाती सत्तेसाठी १ जागा कमी पडली तरी, महापौर भाजपचाच होणार आहे. त्यासाठी इतर पक्षांतील ५ नगरसेवकांनी भाजपला बिनशर्त पाठिंबाही दिला आहे. मात्र शिंदे गटाला सोबत घेऊन महापालिकेत सत्ता स्थापनेचा निर्णय भाजपने घेतला आहे. त्या बदल्यात शिंदे गटाला काय दिले जाते, याकडे लक्ष असणार आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी; गुरुवारपासून होणार प्रारंभ
By District Correspondent
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
By District Correspondent
सिल्लोडजवळ २ भीषण अपघात : अज्ञात वाहनाची कारला मागून धडक, एकाचा मृत्यू; मका नेणारा ट्रक उलटून चालक जखमी
By District Correspondent
विदेशी नागरिकाला अवैध घर भाड्याने दिले; पोलिसांनी घरमालकावर दाखल केला गुन्हा
By District Correspondent
Latest News
17 Feb 2026 20:11:16
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उसने घेतलेले पैसे परत देत नाही म्हणून तिघांनी मिळून स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून...

