- News
- पॉलिटिक्स
- सिल्लोडमध्ये शिंदे गटाकडून मतदारांना पैसे वाटपाच्या संशयावरून राडा!, भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते एकम...
सिल्लोडमध्ये शिंदे गटाकडून मतदारांना पैसे वाटपाच्या संशयावरून राडा!, भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले...(व्हिडीओसह)
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिल्लोड शहरातील प्रभाग क्रमांक ८ मधील शास्त्रीनगरात शनिवारी (२९ नोव्हेंबर) दुपारी १२ च्या सुमारास शिंदे गट व भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून राडा झाला. एका आशा स्वयंसेविकेने मतदारांना पैसे वाटप केल्याचा आरोप भाजपच्या उमेदवार रेखा भूमकर यांनी केला. भाजपने निवडणूक निर्णय अधिकारी नीलेश अपार यांच्याकडे तक्रार केली आहे. पोलिसांनी मात्र या तक्रारीत तथ्य नसल्याचे म्हटले आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
08 Dec 2025 21:25:50
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हर्सूल भागातील सुरेवाडीत दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यात ३ जण गंभीर जखमी तर...

