- News
- पॉलिटिक्स
- पैठण, कन्नड, सोयगावमध्ये महिला नगराध्यक्ष, वैजापूर ‘ओबीसी’ला सुटले!
पैठण, कन्नड, सोयगावमध्ये महिला नगराध्यक्ष, वैजापूर ‘ओबीसी’ला सुटले!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : राज्यातील २४७ नगर परिषदा व १४७ नगरपंचायतींच्या अध्यक्षपदासाठी सोमवारी (६ ऑक्टोबर) मुंबईत सोडत काढण्यात आली. यात जिल्ह्यातील ६ नगर परिषदा व २ नगरपंचायतींचा समावेश आहे. कन्नड, पैठणमध्ये महिला नगराध्यक्षा होणार असून, वैजापूरमध्ये नगराध्यक्षपद ओबीसीसाठी राखीव झाले आहे. खुलताबाद, गंगापूर, सिल्लोडमध्ये नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी राहिले असून, फुलंब्री नगपंचायतीचे अध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी तर सोयगाव महिलांसाठी राखीव आहे.
असे असतील नगरसेवक : वैजापूरमध्ये २५, सिल्लोड २८, कन्नड २५, पैठण २५, गंगापूर २०, खुलताबाद २०, फुलंब्री १७, सोयगाव १७.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
विहिरीत पडून १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू, पिशोर येथील दुर्दैवी घटना
By City News Desk
महापालिका स्थायी समिती सभापतिपदी अनिल मकरिये, आज औपचारिक निवड
By City News Desk
हरिभाऊ बागडे यांच्या प्रकृतीत सुधारणा!; रुग्णालयातून डिस्चार्ज
By City News Desk
Latest News
12 Mar 2026 20:36:06
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहराजवळील गांधेली येथे मंगळवारी (१० मार्च) रात्री ९ च्या सुमारास हभप निवृत्ती...

