- News
- आरटीओ कार्यालयातच भीषण दुर्घटना : चालकाने ट्रक मागे घेताना निष्काळजीपणा केला अन् एजंटचा चाकाखाली ये...
आरटीओ कार्यालयातच भीषण दुर्घटना : चालकाने ट्रक मागे घेताना निष्काळजीपणा केला अन् एजंटचा चाकाखाली येऊन मृत्यू!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ट्रकला रॅम्पजवळ उभे करताना चालकाच्या निष्काळजीपणामुळे डाव्या बाजूच्या चाकाखाली सापडून आरटीओ एजंटचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना करोडी येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात मंगळवारी (१० मार्च) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. सोमनाथ आत्माराम काकडे (वय ३०, रा. शेंद्रा) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
जाधववाडीतील व्यापाऱ्याची दुकानातच गळफास घेऊन आत्महत्या!
By City News Desk
ब्रिजवाडीतील जमीन घोटाळ्याची होणार CID चौकशी!; महसूल मंत्र्यांची घोषणा
By City News Desk
Latest News
11 Mar 2026 12:15:35
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते, माजी आमदार तथा ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी...

