- News
- जिल्हा न्यूज
- सुनसान रस्ता, मध्यरात्र, २२ वर्षीय तरुणी एकटीच रस्त्याने रडत चालली होती... गंगापूरमध्ये ‘मावळ्यांन...
सुनसान रस्ता, मध्यरात्र, २२ वर्षीय तरुणी एकटीच रस्त्याने रडत चालली होती... गंगापूरमध्ये ‘मावळ्यांनी’ पुढं काय केलं वाचा...
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
गंगापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : पतीसोबत वाद झाल्यानंतर २२ वर्षीय तरुणी एकटीच मध्यरात्री रडत रस्त्याने निघाली. ही बाब लक्षात येताच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तिला थांबवत पोलिसांना कळवले. पोलिसांनी तातडीने तिथे येत तिला ताब्यात घेतले. पोलिसांनी तिला पतीच्या ताब्यात देऊन दोघांनाही समजावून सांगितले. ही घटना गंगापूर शहरात वैजापूर रस्त्यात शुक्रवारी (२६ सप्टेंबर) मध्यरात्रीनंतर दीडला घडली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
झाडावरून पडून युवकाचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
By City News Desk
Latest News
18 Jan 2026 12:47:22
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार पुन्हा गोत्यात येण्याची चिन्हे आहेत. विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या शेवटच्या जाहीर...

