- News
- जिल्हा न्यूज
- कारला १५ जणांच्या टोळक्याने घेरले, हॉकीस्टिक, लोखंडी रॉडने सिनेस्टाइल चढवला हल्ला, हॉटेलमधील वाद अम...
कारला १५ जणांच्या टोळक्याने घेरले, हॉकीस्टिक, लोखंडी रॉडने सिनेस्टाइल चढवला हल्ला, हॉटेलमधील वाद अमानुष मारहाणीत बदलला..., वैजापूर तालुक्यातील थरार
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
वैजापूर (मेट्रोपोलिस पोलीस पोस्ट वृत्तसेवा) : जेवणावरून हॉटेलमालकसोबत वाद झाल्यानंतर घरी निघालेल्या ४२ वर्षीय व्यक्तीची कार रस्त्यात हॉटेलमालकाने साथीदारांसह अडवून सिनेस्टाइल हल्ला चढवला. हॉकीस्टिक, लोखंडी रॉडने अमानुष मारहाण केली. विरगाव पोलिसांनी हॉटेलमालकासह त्याच्या १५ साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (२७ डिसेंबर) रात्री १० च्या सुमारास घडली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
झाडावरून पडून युवकाचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
By City News Desk
Latest News
18 Jan 2026 12:47:22
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार पुन्हा गोत्यात येण्याची चिन्हे आहेत. विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या शेवटच्या जाहीर...

