- News
- जिल्हा न्यूज
- भरधाव पिकअप वाहनाने दुचाकीला उडवले, माजी सैनिकाचा जागीच मृत्यू, आ. बोरनारे धावले मदतीला...
भरधाव पिकअप वाहनाने दुचाकीला उडवले, माजी सैनिकाचा जागीच मृत्यू, आ. बोरनारे धावले मदतीला...
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
कन्नड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : भरधाव पिकअप वाहनाने दुचाकीला उडवले. यात दुचाकीवरील माजी सैनिकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना वैजापूर ते शिऊर बंगला रस्त्यावरील रोटेगाव रेल्वे पुलाजवळ गुरुवारी (२ सप्टेंबर) दुपारी १२ च्या सुमारास घडली.
सुखदेव पवार हे गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडले असताना मदत करण्याऐवजी अनेक जण फोटो काढत असल्याचे दिसले. त्याचवेळी वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे तेथून जात होते. त्यांनी लगेचच थांबून तत्काळ रुग्णवाहिका बोलावली आणि पवार यांना वैजापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून पवार यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले, मुलगी, चार भाऊ असा परिवार आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
मुकुंदवाडीत चुकून धक्का लागल्याने दुचाकीस्वारावर चाकूचे वार!
By City News Desk
छत्रपती संभाजीनगरातून ५ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाने खळबळ
By City News Desk
Latest News
04 Mar 2026 15:36:46
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिडको एन ३ भागातील टेनिस कोर्टजवळ दुचाकीस्वार चोरट्यांनी एका महिलेचे मंगळसूत्र हिसकावले. महिलेने मंगळसूत्र...

