- News
- जिल्हा न्यूज
- पैठणमध्ये लॉजवर ३० वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार
पैठणमध्ये लॉजवर ३० वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सहकार्याने) : पैठण शहरातील दुर्गा लॉजवर ३० वर्षीय महिलेला आणून एका युवकाने बलात्कार केल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. २० जुलै ते ११ सप्टेंबर या काळात या महिलेला वारंवार लॉजवर आणून युवक शारीरिक संबंध ठेवत होता. महिलेने पैठण पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरच्या जस्ट पॅक इंडस्ट्रीज कंपनीला भीषण आग
By City News Desk
Latest News
09 Feb 2026 17:20:30
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरच्या इतिहासातील सर्वांत क्रूर हत्याकांड घडवणाऱ्या कुख्यात बबला टोळीचा सदस्य शेख अमजद असद...

