- News
- जिल्हा न्यूज
- वखरणी करताना शॉक लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू, गंगापूरची हृदयद्रावक घटना
वखरणी करताना शॉक लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू, गंगापूरची हृदयद्रावक घटना
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
गंगापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : शेतात रोवलेल्या एका विद्युत खांबाच्या ताण दिलेल्या तारेत विद्युत प्रवाह उतरलेला होता. शेतात वखरताना तारेला धक्का लागून तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गंगापूर तालुक्यातील वाहेगाव शिवारात गुरुवारी (८ ऑगस्ट) दुपारी एकच्या सुमारास घडली. नितीन संतोष तगरे (वय १९, रा. वाहेगाव) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. नितीन वाहेगाव शिवारातील […]
गंगापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : शेतात रोवलेल्या एका विद्युत खांबाच्या ताण दिलेल्या तारेत विद्युत प्रवाह उतरलेला होता. शेतात वखरताना तारेला धक्का लागून तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गंगापूर तालुक्यातील वाहेगाव शिवारात गुरुवारी (८ ऑगस्ट) दुपारी एकच्या सुमारास घडली. नितीन संतोष तगरे (वय १९, रा. वाहेगाव) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
08 Dec 2025 21:25:50
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हर्सूल भागातील सुरेवाडीत दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यात ३ जण गंभीर जखमी तर...

