- News
- सिटी डायरी
- हर्सूलमध्ये पाडापाडीला ब्रेक, मनपासोबत चर्चेशिवाय कारवाई होणार नाही, पोलिसांच्या आश्वासनानंतर मालमत्...
हर्सूलमध्ये पाडापाडीला ब्रेक, मनपासोबत चर्चेशिवाय कारवाई होणार नाही, पोलिसांच्या आश्वासनानंतर मालमत्ताधारकांचे उपोषण मागे
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महापालिकेच्या हर्सूलमधील रस्ता रूंदीकरणाच्या मोहिमेला पुन्हा एकदा ब्रेक लागला आहे. पोलिसांनी बंदोबस्त पुरवण्यास नकार दिल्याने शुक्रवारी (२१ नोव्हेंबर) हर्सूलमध्ये पाडापाडी झाली नाही. मालमत्ताधारकांनी बुधवारपासून (१० नोव्हेंबर) सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाची सांगता शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. तत्पूर्वी पोलीस अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन महापालिका प्रशासनासोबत बैठक घडवून आणण्याचे आश्वासन दिले..
आणखी महत्त्वाच्या बातम्या
झाडावरून पडून युवकाचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
By City News Desk
Latest News
18 Jan 2026 10:39:01
वैजापूर/पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सत्यनारायणाच्या पूजेसाठी निघालेल्या पुजाऱ्याचा दुचाकी घसरून अपघात झाला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी...

