पालकमंत्री सत्तार यांच्या हस्ते होणार मुख्य शासकीय ध्वजवंदन

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजवंदनाचा मुख्य शासकीय सोहळा गुरुवारी (१५ ऑगस्ट) विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी होणार आहे. ध्वजारोहण अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते यांच्या हस्ते होणार आहे. सोहळ्याला स्वातंत्र्य सैनिक, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक, पत्रकार […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजवंदनाचा मुख्य शासकीय सोहळा गुरुवारी (१५ ऑगस्ट) विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी होणार आहे.

ध्वजारोहण अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते यांच्या हस्ते होणार आहे. सोहळ्याला स्वातंत्र्य सैनिक, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक, पत्रकार विद्यार्थी- विद्यार्थिनींनी उपस्थित रहावे, असे आवाहन विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सिल्लोडच्या अन्वीत तरुणाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या

Latest News

सिल्लोडच्या अन्वीत तरुणाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या सिल्लोडच्या अन्वीत तरुणाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या
सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : २४ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (९ डिसेंबर) सकाळी दहाला...
आदर्श घोटाळ्यातील संशयित महिला चक्क शिंदे गटात दाखल!  
जाधववाडीत २३ वर्षीय तरुणाची आत्‍महत्‍या, प्रेमप्रकरणातून टोकाचे पाऊल : पोलीस सूत्र
लग्नात व्हीआयपी पाहुणे आणण्यासाठी कल्पना उकळत होती पैसे!; स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ता रमेशची सन्मानपत्रे खरी की खोटी, पोलिसांकडून तपास सुरू 
सुसाट कारने दुचाकीला १०० फूट फरपरट नेले, एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी, पैठण तालुक्यातील भीषण दुर्घटना 
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software